बागकाम
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.

Go down
avatar
Admin
Admin
Posts : 5
Join date : 2019-04-19
https://garden.forumotion.com

वांगी (Brinjal / Eggplant) Empty वांगी (Brinjal / Eggplant)

Fri Apr 19, 2019 8:34 pm
वांगी ही झुडूपवजा वाढणारी वर्षायु वनस्पती आहे. वांगी पिकाला थंड आणि कोरडे हवामान अनुकूल असते व दमट वातावरण मानवत नाही. उत्कृष्ट वाढीसाठी १३-२१ अंश सेल्शियस तापमान चांगले असते. काळी कसदार, योग्य निचरा होणारी सुपीक जमीन चांगली व हलक्या ते मध्यम किवा रेताड जमिनीत पीक अकाली संपते व गुणवत्ता ढासळते.
पिकाच्या लागवडीपूर्वी ३० दिवस आधी रोपे तयार करावी व वाफ्याला झारीने सकाळ संध्याकाळ पाणी घालावे. ६-८ दिवसात बी उगवते, त्यावर २ पाने येतात. ३० दिवसात रोपे १५-२० से.मी. होतात व त्यावेळी कायम जागी स्थानांतर (transplant) करावी. नवीन जागी लावल्यावर दर ६-८ दिवसांनी पाणी द्यावे. रोपे मोठी झाल्यावर त्यांच्या भोवती माती चढवावी. दर १५ दिवसांनी खते द्यावी व विविध कीड/रोग बाबत उपाययोजना करावी. राख, युरिया, सुफला, हाडांचे किंवा मासळी खात देणे चांगले.
Back to top
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum