बागकाम
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.

Go down
avatar
Admin
Admin
Posts : 5
Join date : 2019-04-19
https://garden.forumotion.com

टोमेटो (Tomato) Empty टोमेटो (Tomato)

Fri Apr 19, 2019 8:29 pm
•टोमेटो पीक करण्याकरिता कोणतीही पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन चालते. कुंडी किवा खोक्यात सुद्धा लावता येते. टोमेटो चे बी ६-७ दिवसांनी उगवू लागते व लावणी योग्य रोप ३०-४५ दिवसात तयार होते.
• २-२ रोपे कायम लागवडीच्या जागी उपटून लावावी व वाढ झाल्यावर मुळास माती चढवावी. तसेच दीड ते दोन मीटर काठीचा आधार द्यावा. झाड जसजसे उंच वाढत जाईल तसतसे काठीला बांधावे. ६० से.मी. वरील २-३ चांगल्या फांद्या ठेवाव्या व इतर छाटून टाकाव्या. जमिनी लगतची ६० से.मी. उंचीपर्यंत सर्व पाने व बारीक फुटवे काढून टाकावे.
•या पिकास पाणी फार लागत असल्यामुळे जमीन साधारण कोरडी/ओली आहे तोच दुसरे पाणी द्यावे. हि काळजी विशेषत: फळे लागण्याच्या सुमारास घ्यावी पण फळे वाढू लागल्यावर वारंवार पाणी देण्याची गरज नाही.. युरिया, शेणखत किंवा कल्पतरू खत द्यावे.
Back to top
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum